keine Informationen
🕗 öffnungszeiten
Montag | ⚠ | |||||
Dienstag | ⚠ | |||||
Mittwoch | ⚠ | |||||
Donnerstag | ⚠ | |||||
Freitag | ⚠ | |||||
Samstag | ⚠ | |||||
Sonntag | ⚠ |
2, Jay Nagar, 431005, Aurangabad, Aurangabad, IN India
kontakte telefon: +91 98500 04518
größere karte und wegbeschreibungLatitude: 19.8633799, Longitude: 75.3319275
Abhijeet Rode
::माझें नाव अभिजित रोडे आहे , मी सातारा परिसर औरंगाबाद येथे राहतो . मी २००५ साली एक जर्मन शेफर्ड जातीचे एक २ महिन्याचे पिल्लू घरी घेऊन आलो. सुरुवातीला त्या पिल्लाची काळजी कशा प्रकारे घ्यावी , त्याला काय जेवायला द्यावे , लसीकरण कोणते करावे या संबधी मला काही एक माहिती नव्हती . तेव्हा मला डॉ. भादेकर सर यांचे अभिमन्यू पेट क्लिनिक जे की ज्योती नगर उस्मानपुरा येथे आहे या विषयी समजले . मी त्वरीत डॉ. भादेकर सर यांना जाऊन भेटलो . त्यांनी मला सर्व माहिती अगदी चांगल्या प्रकारे समजून सांगितली. गेल्या १३ वर्षपासून सर दर वर्षी माझ्या dog चे लसीकरण अगदी चांगल्या प्रकारे करीत आहेत . डॉ. भादेकर सर यांनी सातारा परिसर येथे dog hostel ची सुद्धा सुविधा केलेली आहे . खरच डॉ. भादेकर सराविषयी बोलावे तेवढे कमीच आहे. मुक्या प्राण्या विषयी त्यांच्या मनात असणारे प्रेम हे शब्दात व्यक्त करणे कठीण आहे . मनापासून धन्यवाद सर ....! अभिजित रोडे .
Suranjana Mandal
::Very nice person and good doctor
mirza nadir Baig
::neeti khare
::I hav been his big fan...ever since I was in my teens..he was the most genuine doctor I ever came across in my life...professional yet filled with. Humanity....through this I just want to say...tht his patients miss him...who left Aurangabad
Tazam Yowa
::Best doctor i have ever seen.He loves his patients!